News December 7, 2021December 14, 2021 targeyogesh99 राज्यातील तरुणाईला एकात्मिक, समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आणि त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्याच्या हेतूने महाराष्ट्र मध्ये भारतीय कौशल्य विद्यापीठ (अर्थसहाय्यित) स्थापन करण्यात येत आले आहेत.